dipleft.pages.dev


Who is the son of veer savarkar?

          Veer savarkar family tree

        1. 10 lines on veer savarkar
        2. Who gave veer title to savarkar
        3. Short essay on veer savarkar
        4. Veer savarkar family today
        5. Who gave veer title to savarkar...

          विनायक दामोदर सावरकर

          स्वातंत्र्यवीर
          विनायक दामोदर सावरकर

          सावरकरांचे छायाचित्र
          जन्म: २८ मे १८८३
          भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
          मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६
          दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
          चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
          संघटना: अभिनव भारत
          अखिल भारतीय हिंदू महासभा
          प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान, नाशिक
          धर्म: हिंदू ( चित्पावन ब्राह्मण )
          प्रभाव: छत्रपती शिवाजी महाराज[ संदर्भ हवा ], जोसेफ मॅझिनी, चापेकर बंधू
          प्रभावित: अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पोंक्षे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, अनंत ओगले, शेषराव मोरे
          वडील: दामोदर विनायक सावरकर
          आई: राधाबाई दामोदर सावरकर [१]
          पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर (माई)[२]
          अपत्ये: प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास

          स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते.

          तस