Chandrashekhar azad biography in marathi language
Language: Marathi....
Chandrashekhar Azad Information In Marathi:- चंद्रशेखर आझाद हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर मिशांना ताव देणारा एक तरुण व्यक्ती उभा राहतो. चंद्रशेखर आझाद यांच्या उग्र देशभक्ती आणि साहसाने त्याकाळातील अनेक लोकांना स्वतंत्र युद्धात भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते.
आजच्या या लेखात आपण चंद्रशेखर आझाद यांची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत.
देशासाठी हसत हसत आपले प्राण त्यागणाऱ्या या महान क्रांतिकारकाला कोणतेही सरकार कैद करू शकले नाही.
: मैं आज़ाद हूँ | Main Azad Hoon (लढाई स्वातंत्र्याची | Fight For Freedom) (Marathi Edition) eBook: Ashtekar, Pallavi: Kindle Store.
ते नेहमी आजाद होते व आजादच राहिले.
Chandrashekhar Azad Information In Marathi || चंद्रशेखर आझाद यांची माहिती
बालपण व प्रारंभिक जीवन
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 ला मध्यप्रदेश च्या भावरा या गावात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होती. चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव चंद्रशेखर तिवारी होते परंतु त्यांनी स्वतःला स्वतंत्र समजीत आपले आडनाव आझाद ठेवले. चंद्रशेखर आझाद यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील बंदरका गावचे होते.
परंतु गावात दुष्काळ पडल्याने त्यांना ते गाव सोडून मध्यप्रदेशात यावे लागले.
भावरा गाव भ